आयपीएलमध्ये डावानुसार सर्वात जलद १०० षटकार
IPL 2026: डीसीविरुद्ध हेनरिक क्लासेनने 3 षटकार मारताच क्रिस गेल-आंद्रे रसेलच्या ‘या’ खास यादीत केली एंट्री
सनरायझर्स हैद्राबादचा स्फोटक फलंदाज हेनरिक क्लासेनने मंगळवारी (२१ एप्रिल) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तो आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी डावांमध्ये १०० षटकार मारणारा तिसरा खेळाडू ठरला....





