आयपीएलमध्ये संघासाठी विजयी षटकार ठोकणारे पहिले फलंदाज
पठ्ठ्यानं कामगिरीच अशी केलीय की, पाठ थोपटलीच पाहिजे! बदोनी बनला लखनऊसाठी विजयी षटकार ठोकणारा पहिलाच खेळाडू
लखनऊ सुपर जायंट्स संघाने आयपीएल २०२२च्या आपल्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला ६ विकेट्सने धूळ चारली. गुरुवारी (०७ एप्रिल) मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील क्रिकेट....






