आयपीएलमध्ये १० अर्धशतके करणारा पहिला इंग्लंडचा फलंदाज

तो पहिलाच इंग्लिश मॅन.! आयपीएलमध्ये ‘ही’ कामगिरी फक्त जॉस बटलरने केलीये

ऑक्टोबर 7, 2020

जगप्रसिद्ध अशा इंडियन प्रीमियर लीगमध्ये जगातील वेगवेगळ्या क्रिकेट संघातील खेळाडू सहभागी होतात आणि कमाल प्रदर्शनाच्या जोरावर मोठ-मोठ्या विक्रमांची आपल्या नावावर नोंद करतात. आयपीएलच्या तेराव्या हंगामातील....