आयपीएल जर्सी चोरी
CCTV फुटेजने केला पर्दाफाश: बीसीसीआयच्या ऑफिसमध्येच सिक्युरिटी गार्ड बनला चोर
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड, बीसीसीआयचे मुंबईतील वानखेडे स्टेडियम कॅम्पसमध्ये कार्यालय आहे. या कार्यालयातून लाखो रुपयांच्या वस्तू चोरीला गेल्या आहेत. या प्रकरणात एका व्यक्तीलाही पकडण्यात....






