आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धा
आयपीएलमध्ये सर्वाधिक स्ट्राइक रेटने धावा करणारे ५ फलंदाज ….
जगातील सर्व टी२० लीगमधील सर्वात मोठी लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग. या लीगची सुरुवात २००८मध्ये झाली होती. तेव्हापासून ते २०१९ पर्यंत आयपीएलचे १२ हंगाम पूर्ण....





