आयपीएल तिकीट रक्कम वाढली
स्टेडियममध्ये बसून क्रिकेट पाहणे महागले, GST 2.0मुळे आयपीएल तिकिटांचे दर आसमानात
भारत सरकारने जाहीर केलेल्या जीएसटी 2.0 मुळे अनेक वस्तू स्वस्त झाल्या असल्या तरी क्रिकेटप्रेमींना मात्र मोठा फटका बसला आहे. आयपीएल सामने स्टेडियममध्ये बसून पाहणे आता....






