आयपीएल बातम्या IPL

मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी, ‘हा’ दिग्गज कोलकाताविरुद्धच्या सामन्यात खेळणार

एप्रिल 12, 2021

आयपीएलच्या 14 व्या सत्रातील सलामी सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 2 गडी राखून पराभव केला. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ख्रिस लिन याने मुंबई....