आयपीएल मधील पाकिस्तानी खेळाडू

वाढदिवस विशेष : कर्णधारपद नाकारतच बोर्डाची झाली खप्पामर्जी अन् अकाली संपली अझर मेहमूदची कारकीर्द

फेब्रुवारी 28, 2022

पाकिस्तानी संघासाठी ८ ऑक्टोबर १९९७ या दिवशी एका २२ वर्षीय अष्टपैलूने पदार्पण केले. आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात या खेळाडूने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले.....