आयपीएल २०२१ चा अंतिम सामना

आपल्या षटकारांनी प्रेक्षकांना नेहमीच आभाळाकडे पाहायला लावणारे ५ धुरंधर; अव्वलस्थानी ‘हा’ पठ्ठ्या

ऑक्टोबर 16, 2021

जगभरातील सर्वात लोकप्रिय आणि मोठी टी२० लीग म्हणून इंडियन प्रीमियर लीगला ओळखले जाते. २० षटकांच्या या सामन्यांमध्ये चौकार- षटकारांची आतषबाजी नेहमीच पाहायला मिळते. खेळाडूही सर्वाधिक....

IPL 2021: फायनलमधील मॅरेथॉन खेळीसह फाफ बनला सामनावीर, ‘हे’ आहेत याआधीचे ‘मॅन ऑफ द मॅच’

ऑक्टोबर 16, 2021

दुबई| नुकताच इंडियन प्रीमियर लीग २०२१ ला विजेता संघ मिळाला आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या हंगामातील अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने २७ धावांनी बाजी....

नेहमी धोनीला कोसणाऱ्या गंभीरचे बदलले सूर, आयपीएल फायनलपूर्वी उधळली स्तुतीसुमने; पाहा काय म्हणाला?

ऑक्टोबर 15, 2021

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनी याला क्रिकेटविश्वातील सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक समजले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्यानंतरही तो आयपीएलमध्ये आपल्या....

चेन्नई वि. कोलकाता अंतिम सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

ऑक्टोबर 15, 2021

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएल २०२१ चा अंतिम सामना रंगणार आहे. शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होणार....

खडतर प्रवासानंतर कोलकात्याची फायनलमध्ये धडक, पण चेन्नईची ‘ही’ आकडेवारी घाम फोडणारी

ऑक्टोबर 15, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा अंतिम सामना शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. प्लेऑफमध्ये चेन्नई संघाने पहिल्याच क्वालिफायरमध्ये....

अंतिम सामन्यात सीएसकेसाठी ‘हा’ धुरंधर ठरेल कर्दनकाळ! कर्णधार धोनीला भक्कम रणनितीची गरज

ऑक्टोबर 15, 2021

शुक्रवारचा दिवस (१५ ऑक्टोबर) आयपीएलप्रेमींसाठी खूप मोठा असणार आहे. या दिवशी संध्याकाळी ७.३० वाजता दुबईच्या मैदानावर आयपीएल २०२१ चा अंतिम सामना रंगणार आहे. चेन्नई सुपर....

अंतिम सामन्यात सीएसके ‘या’ शिलेदाराला देणार दे धक्का! तब्बल ८ आयपीएल फायनलचा आहे अनुभव

ऑक्टोबर 15, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा अंतिम सामना अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. ३ वेळची आयपीएल विजेती चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात....

चेन्नईसाठी विजेतेपदाचं स्वप्न तितके सोपेही नाही! कोलकाताचा ‘हा’ रेकाॅर्ड तोंडात बोटे घालायला लावणारा

ऑक्टोबर 14, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ ला अंतिम सामन्यातील प्रतिस्पर्धी संघ मिळाले आहेत. पहिला क्वालिफायर जिंकत चेन्नई सुपर किंग्ज संघाने त्यांचे अंतिम सामन्यातील स्थान पक्के केले होते.....

‘ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर किंग खानसोबत बेभान होऊन नाचलो’, केकेआरच्या माजी खेळाडूचा खुलासा

जून 1, 2021

इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने 2012 मध्ये चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करत पहिल्यांदाच विजेतेपद मिळवले होते. यावेळी कोलकाता संघातील सर्व खेळाडू खूप आनंदात होते.....