आयपीएल 2020
व्वा! मेगा लिलाव झाला, तर हैदराबाद करणार ‘या’ दमदार खेळाडूला रिटेन; वॉर्नरचे संकेत
आयपीएल २०२० च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभूत करत मुंबई इंडियन्सने १३ व्या हंगामाचे विजेतेपद पटकावले. यानंतर आता आयपीएल २०२१ला काही महिन्यांचाच कालावधी राहिला....
‘डिसेंबरपर्यंत वाट पाहा,’ मेगा लिलावासंबंधी बीसीसीआयचे स्पष्टीकरण
आयपीएलचा तेरावा हंगाम संपून चार दिवसही उलटले नसताना, आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची चर्चा रंगू लागली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुलीने जाहीर केले आहे....
लाखो रुपयांची घड्याळे कृणाल पांड्याकडून जप्त; डीआरआयने केला खुलासा
मुंबई इंडियन्स संघाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याला गुरुवारी (१२ नोव्हेंबर) मुंबई विमानतळावर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. त्यावर डीआरआयने कृणाल पंड्याबाबत मोठी माहिती सांगितली....
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा खुलासा, विराट कोहलीचे दोन व्हर्जन आहेत, एक आक्रमक तर एक…
भारतीय क्रिकेट संघ असो अथवा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, विराट कोहली हा जागतिक क्रिकेटमधील सर्वात आक्रमक कर्णधार मानला जातो. पण ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर अॅडम झांपाने अलीकडेच विराट....
एबी डिविलियर्सने केले मुंबई इंडियन्सचे खास कौतुक, वाचा काय म्हणाला…
दुबई येथे झालेल्या आयपीएल 2020 च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने पाच गडी राखून सहज विजय मिळवत पाचवे आयपीएल विजेतेपद पटकावले. त्यानंतर माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञांनी....
रिकामी मैदाने असूनही आयपीएल २०२० ठरला आतापर्यंतचा सर्वात यशस्वी हंगाम
इंडियन प्रीमियर लीगचा नुकताच झालेला २०२० चा हंगाम हा आयपीएलच्या 13 वर्षाच्या इतिहासातील सर्वात रोमांचक हंगाम ठरला आहे. कोरोनाच्या या कठीण परिस्थितीत स्पर्धेने प्रेक्षकांना आवश्यक....
धोनीने नक्की काय सल्ला दिला की ऋतुराजने ठोकली सलग तीन अर्धशतके, घ्या जाणून
इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी काही खास नव्हती. तीन वेळच्या आयपीएल विजेता संघ चेन्नईला यंदा सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यामुळे....
आयपीएल २०२१ मध्ये ट्रेंट बोल्ट खेळणार दिल्लीकडून?
आयपीएल २०२० चा हंगाम सुरू होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने एक मोठा निर्णय घेतला होता. जो त्यांच्यासाठी खूपच महागडा आणि चूकीचा ठरला. त्यांनी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला....
गुड न्यूज! नियोजित वेळेतच भारतात होणार २०२१ टी२० विश्वचषकाचे आयोजन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिल म्हणजेच आयसीसीने २०२१ टी२० विश्वचषकाचे आयोजन नियोजित वेळेतच भारतात होणार असल्याचे गुरुवारी (१२ नोव्हेंबर) सांगितले. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी म्हटले की,....
मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू कृणाल पांड्याला मुंबई विमानतळावर घेतलं ताब्यात
मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू कृणाल पांड्या याला मुंबई विमानतळावर डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. यूएईमधून आयपीएल २०२० चा हंगाम खेळून मायदेशी....
भारीच ना! आयपीएल २०२१मध्ये असणार ‘इतके’ संघ, तब्बल ७६ सामन्यांची प्रेक्षकांना मेजवानी?
आयपीएल २०२०चा हंगाम आता संपला आहे. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने पुढील आयपीएलच्या तयारीसाठी हालचाल सुरू केली आहे. यावर्षी कोरोना व्हायरसमुळे आयपीएल २०२०चे....
विराट, डिविलियर्स संघात असूनही सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत RCB तळाशी ; वाचा अव्वल स्थानी कोण
नवी दिल्ली | युनाइटेड अरब अमिरात (यूएई) येथे इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. कोव्हिड 19 या साथीच्या आजारामुळे प्रेक्षकांना मैदानात....
‘म्हणलं होतं मामू यांचं गणित कमजोर आहे’, मुंबईच्या विजयानंतर रोहितकडून जुना व्हिडिओ शेअर
दुबईत मंगळवारी (१० नोव्हेंबर) आयपीएल २०२० मधील अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर ५ विकेट्सने विजय मिळवला होता. या विजयासह त्यांनी आयपीएलचे पाचवे विजेतेपद जिंकले.....
मिशन डॉट बॉल! रशिद, बोल्ट सर्वाधिक डॉट बॉल फेकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत; ‘हा’ गोलंदाज अव्वल स्थानावर
इंडियन प्रीमियर लीगचा 13 वा हंगाम मंगळवारी (10 नोव्हेंबर) संपन्न झाला. या हंगामात अनेक फलंदाजांनी आपली छाप सोडली. मात्र, असे गोलंदाज आहेत ज्यांनी आपल्या उत्कृष्ट....
“आता खूप झालं, आता काही वर्ष थांबा”, भारतीय दिग्गज क्रिकेटपटूचा मुंबई इंडियन्सला सल्ला
नवी दिल्ली | इंडियन प्रीमियर लीग 2020 च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पाच गडी राखून पराभव केला. या विजयासह दिल्लीने आयपीएल इतिहासातील 5....





