आयपीएल 2024

ठरलं! एलिमिनेटर सामन्यात आरसीबीशी भिडणार हा संघ, क्वालीफायर 1 मध्ये या दोन संघांत लढत

मे 20, 2024

आयपीएल 2024 च्या साखळी फेरीचा अंतिम सामना राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या दोन संघामध्ये खेळला जाणार होता. परंतु पावसानं खोळंबा घातल्यानं....

राजस्थान विरुद्ध कोलकाता सामन्यात पावसाचा खोळंबा, मॅच रद्द झाल्यास तिसऱ्याच संघाचा होईल फायदा

मे 19, 2024

आयपीएल 2024 च्या 70व्या सामन्यात राजस्थान रॉयल्ससमोर कोलकाता नाईट रायडर्सचं आव्हान आहे. गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. सध्या येथे जोरदार पाऊस....

17 वर्षांत असं प्रथमच घडलं! आयपीएलमध्ये पंजाब किंग्जनं रचला अनोखा इतिहास; जाणून घ्या

मे 19, 2024

आयपीएल 2024 च्या 69वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात झाला. हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात हैदराबादनं 4 गडी राखून....

साखळी टप्प्यातील शेवटच्या सामन्यात हैदराबादनं दाखवली ताकद! क्लासेन-अभिषेकच्या झंझावातासमोर पंजाब किंग्जचा धुव्वा

मे 19, 2024

आयपीएल 2024 च्या 69व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं पंजाब किंग्जचा 4 गडी राखून पराभव केला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी (19 मे) झालेल्या या सामन्यात....

आधी सलग 6 पराभव…मग सलग 6 विजय! आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या कमबॅकचे हे आहेत 5 शिल्पकार

मे 19, 2024

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. 18 मे (शनिवार) रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या नॉकआउट सामन्यात आरसीबीनं चेन्नई....

आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरल्यानंतर विजय माल्ल्यांची प्रतिक्रिया व्हायरल, खास ट्विट करून म्हणाले…

मे 19, 2024

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आयपीएल 2024 च्या प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. पहिल्या 8 पैकी 7 लढती गमावलेल्या या संघानं शेवटचे 6 सामने सलग जिंकून प्लेऑफमध्ये....

हैदराबादविरुद्ध टॉस जिंकून पंजाबची फलंदाजी, जितेश शर्माकडे किंग्जचं नेतृत्व; जाणून घ्या प्लेइंग 11

मे 19, 2024

आयपीएल 2024 च्या 69व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद समोर पंजाब किंग्जचं आव्हान आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. दोन्ही संघांच्या प्लेइंग 11 ....

धोनीनं हस्तांदोलन केलं नाही…विराट-अनुष्का झाले भावूक! आरसीबीच्या विजयानंतर असं होतं चिन्नास्वामीवरचं वातावरण

मे 19, 2024

आयपीएल 2024 मध्ये शनिवारी (18 मे) झालेल्या सामन्यात आरसीबीनं सीएसकेचा 27 धावांनी पराभव करून प्लेऑफमध्ये दिमाखात प्रवेश केला. या सामन्यात बंगळुरूनं प्रथम फलंदाजी करताना 218....

काय सांगता! धोनीच्या षटकारामुळे जिंकली आरसीबी, कशी ते जाणून घ्या

मे 19, 2024

आयपीएल 2024 मध्ये शनिवारी (18 मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं आश्चर्यकारक कामगिरी केली. आरसीबीनं सीएसकेचा 27 धावांनी पराभव करत प्लेऑफचं तिकिट मिळवलं. या ‘करो या मरो’....

विराट कोहलीला घडवण्यात ‘या’ खेळाडूचा मोठा हात, सुनील गावसकर यांचं वक्तव्य

मे 18, 2024

विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. अनेक आजी-माजी खेळाडू त्याचे चाहते आहेत. अनेक खेळाडू त्याच्या खेळावरती कायमच वक्तव्य करत असतात. आता दिग्गज क्रिकेटपटू....

‘करो या मरो’ सामन्यात ऋतुराज गायकवाडनं जिंकला टॉस, आरसीबीला फलंदाजीचं आमंत्रण

मे 18, 2024

आयपीएल 2024 च्या 68व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर चेन्नई सुपर किंग्जचं आव्हान आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून....

पावसामुळे 20 षटकांचा सामना झाला नाही तर प्लेऑफमध्ये क्वालिफाय होण्यासाठी आरसीबीला काय करावं लागेल? जाणून घ्या

मे 18, 2024

आयपीएल 2024 मध्ये आज (18 मे) राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामना रंगणार आहे. हा या हंगामातील सर्वात हाय वोल्टेज सामना आहे, कारण....

“प्रत्येक संघात बुमराह, राशिद सारखे गोलंदाज नसतात”, इम्पॅक्ट प्लेअर’ नियमावर विराट कोहलीची स्पष्ट भूमिका

मे 18, 2024

आयपीएलच्या या हंगामात ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमाची खूप चर्चा झाली. यावर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी आपलं मत नोंदवलं आहे. आता या संदर्भात टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट....

ऑरेंज कॅपसाठी चुरशीची लढत, पर्पल कॅपवर बुमराह नाही तर ‘या’ भारतीय गोलंदाजाचा कब्जा

मे 18, 2024

आयपीएल 2024 चा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. शुक्रवारी झालेल्या मुंबई विरुद्ध लखनऊ सामन्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतीत काही बदल घडून आले. या....

निकोलस पूरननं धो-धो धुतलं! मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी मोठं लक्ष्य

मे 17, 2024

आयपीएल 2024 च्या 67व्या सामन्यात मुंबई इंडियन्ससमोर लखनऊ सुपर जायंट्सचं आव्हान आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. नाणेफक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनऊनं....

Previous Next