आयसीसी अंपायर
प्रसिद्ध अंपायरचं आकस्मिक निधन; वजन घटवण्यासाठी पाकिस्तानात घेतला होता उपचार
आयसीसी पंच पॅनेल सदस्य बिस्मिल्ला जान शिनवारी यांचे वयाच्या 41व्या वर्षी निधन झाले. क्रिकेट जगत शोकाकुल आहे. अफगाणिस्तानच्या शिनवारी यांना काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने....






