आयसीसी क्रमवारी बाबर आझमची झेप

Babar Azam

बाबर आझमने आयसीसी टी20 क्रमवारीत घेतले झेप, संघाची कामगिरी मात्र खराबच

जून 12, 2024

टी-20 विश्वचषकात पाकिस्तान आणि त्यांच्या संघाच्या खराब कामगिरीबाबत बराच वाद सुरु आहे. त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. या टीकेदरम्यान बाबर आझमसाठी एक आनंदाची बातमी....