आयसीसी क्रिकेट विश्वचषक
क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी! भारतात होणारा क्रिकेट विश्वचषक ढकलला पुढे
कोरोना महामारीमुळे पूर्णता बंद असलेले क्रिकेट जगत पुन्हा नव्याने रुळावर यायला लागले आहे. या महामारीमुळे तयार झालेली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी)....
टीम इंडियाला आजपर्यंत मिळालेले ५ सर्वात युवा वनडे कर्णधार
कोणत्याही राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करणे सोपे काम नाही. कर्णधारपद ही सर्वात मोठी जबाबदारी असते. आपल्याबरोबर अन्य १० खेळाडूंसह संघाला पुढे न्यायचे असते. क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक....
वनडे क्रिकेट इतिहासातील हारता-हारता जिंकलेले ५ सामने…
“क्रिकेट हा एक अतिशय रोमांचक असा खेळ आहे.” बहुतेक वेळा सामन्याच्या निकालाचा अंदाज आपल्याला आधीच येतो. परंतु, बऱ्याच वेळा सामन्याच्या शेवटच्या क्षणी खेळात असा काही....
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिकवेळा सामना गमावलेले ६ संघ; पाहा कोण आहे, क्रमांक १ वर…
क्रिकेट खेळणारा प्रत्येक संघ एकदा तरी विश्वचषकावर आपले नाव कोरायचे, हे स्वप्न मनात बाळगून असतो. मात्र, प्रत्येक संघ यात यशस्वी होतोच असे नाही. आतापर्यंत मोजकेच संघ आपले हे स्वप्न साकार करु शकले आहेत.
विश्वचषक विजेत्यांमध्येही भारतच उजवा
-आदित्य गुंड एकदिवसीय क्रिकेटमध्ये आजवर ११ विश्वचषक झाले आहेत. या ११ पैकी ५ विश्वचषक एकट्या ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलिया खालोखाल भारत आणि वेस्टइंडीज यांनी प्रत्येकी....
२०१९ विश्वचषकासाठी असा आहे १५ जणांचा अफगाणिस्तान संघ
इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मेपासून सुरु होणाऱ्या विश्वचषकासाठी आज अफगाणिस्तानने 15 जणांचा संघ घोषित केला आहे. 23 एप्रिल ही विश्वचषकासाठी 15 जणांचा संघ घोषित करण्याची....
विश्वचषक २०१९ साठी पाकिस्तानचा १५ जणांचा संघ जाहीर
30 मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु होणाऱ्या आयसीसी विश्वचषकासाठी पाकिस्तानने आज(18 एप्रिल) 15 जणांचा संघ जाहीर केला आहे. या संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरचा समावेश....
विश्वचषक २०१९: असा आहे दक्षिण आफ्रिकेचा १५ जणांचा संघ; ताहीर, अमलाला मिळाली संधी
2019 विश्वचषकासाठी आज(18 एप्रिल) दक्षिण आफ्रिकेने 15 जणांचा संघ घोषित केला आहे. या संघाचे नेतृत्व फाफ डु प्लेसिस करणार आहे. तसेच या संघात हाशिम आमलाला....
विश्वचषकासाठी संघात जागा न मिळाल्याने या खेळाडूला आवरता आले नाही अश्रू, पहा व्हिडिओ
मंगळवारी (16 एप्रिल) बांगलादेशने 2019 विश्वचषकासाठी 15 जणांचा संघ जाहिर केला. या संघात अनुभवी तस्किन अहमदला संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याला विश्वचषकासाठी संघ जाहीर झाल्यानंतर....
२०१९ विश्वचषकासाठी इंग्लंड संघाची घोषणा, जोफ्रा आर्चरला संधी नाही
2019 विश्वचषक 30 मे पासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु होणार आहे. या विश्वचषकासाठी इंग्लंडने आज(17 एप्रिल) 15 जणांचा प्राथमिक संघ घोषित केला आहे. या 15....
२०१९ विश्वचषकासाठी बांगलादेश संघाची घोषणा, एकही वनडे न खेळलेल्या खेळाडूला मिळाली संधी
30 मे पासून इंग्लंड आणि वेल्समध्ये आयसीसी विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. आता जेमतेम दिड महिन्याचा कालावधी राहिलेल्या या विश्वचषकासाठी 15 जणांचा संघ घोषित करण्याची 23....





