आयसीसी टी 20 फलंदाजांची क्रमवारी
टी20 वर्ल्डकपआधी ईशानची आयसीसी क्रमवारीत मोठी झेप, पाकिस्तानी ऑल-राऊंडर आला अव्वल स्थानी
भारतीय विकेटकीपर-फलंदाज ईशान किशन याने टी२० विश्वचषक २०२६ सुरू होण्याआधीच त्याच्या चमकदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याच्याच फायदा त्याला टी२० क्रमवारीत झाला आहे. ईशानने....






