आयसीसी प्रोमो व्हिडिओ
वनडे वर्ल्डकपचा प्रोमो पाहून आयसीसीवर भडकले पाकिस्तानी चाहते; म्हणाले, ‘आमच्या बाबरला…’
यावर्षीच्या अखेरीस ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान वनडे विश्वचषक 2023 खेळला जाणार आहे. या स्पर्धेसाठी जगभरातील क्रिकेटप्रेमी खूपच उत्सुक आहेत. अशातच या स्पर्धेपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने एक....






