आयसीसी मॅच फिक्सिंग रॅकेट
धक्कादायक! 3 भारतीयांचा समावेश असलेल्या मॅच फिक्सिंग रॅकेटचं भांडं फुटलं, आयसीसीची मोठी कारवाई
क्रिकेटविश्वातून खळबळजनक बातमी समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं नियंत्रण करणाऱ्या आयसीसी बोर्डाने मॅच फिक्सिंग रॅकेट याविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. सन 2021च्या अमिराती टी10 लीगदरम्यान....






