आयसीसी स्पर्धेत टीम इंडियाची कामगिरी
टीम इंडियानं आतापर्यंत खेळल्या 13 आयसीसी फायनल्स, तर इतक्या वेळा कोरलं ट्राॅफीवर नाव
भारतात क्रिकेट हा नेहमीच एक धर्म मानला गेला आहे. देशातील लोकांना क्रिकेटबद्दल एक वेगळ्याच प्रकारची आवड आणि क्रेझ दिसून येते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघ....






