आयसीसी हॉल ऑफ फेम

AB-De-Villiers

‘आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये एबी डिव्हिलियर्सचा समावेश, माजी भारतीय क्रिकेटपटूलाही मिळाला सन्मान

ऑक्टोबर 16, 2024

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) बुधवारी (16 ऑक्टोबर) तीन दिग्गज खेळाडूंचा मोठा सन्मान केला. दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स, इंग्लंडचा माजी सलामीवीर ॲलिस्टर कुक आणि....

Virender-Sehwag

सेहवागसह 3 दिग्गजांना मिळाली ICC Hall of Fameमध्ये जागा, ‘या’ भारतीय महिला क्रिकेटरने घडवला इतिहास

नोव्हेंबर 13, 2023

क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये 3 दिग्गजांचा समावेश झाला आहे. यामध्ये भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याचाही समावेश....

Shivnarine Chanderpaul

शिवनारायन चंद्रपॉलसह ‘या’ दोन महान खेळाडूंचा ‘आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश, पाकिस्तानचा खेळाडूही सामील

नोव्हेंबर 8, 2022

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20विश्वचषकाच्या (T20 World Cup)उपांत्य फेरी सामन्यांच्या काही दिवसाचा अवधी असतना आयसीसीने मंगळवारी (8 नोव्हेंबर) महत्वाची घोषणा केली आहे.....

Brian-Lara

पदार्पणाच्या काही दिवस आधी लाराच्या वडिलांचे झाले होते निधन, ऑस्ट्रेलियाचे चॅलेंज स्विकारुन…

मे 2, 2022

वेस्ट इंडीज संघाचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा आज (२ मे) आपला ५२ वा वाढदिवस साजरा केला. त्याने १९९०मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले....

टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला ‘या’ तीन दिग्गजांचा आयसीसी ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश

नोव्हेंबर 13, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे संचालन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) टी२० विश्वचषक स्पर्धेच्या पूर्वसंध्येला तीन दिग्गज क्रिकेटपटूंचा ‘आयसीसी हॉल ऑफ फेम’ मध्ये समावेश केला. यामध्ये श्रीलंकेचा माजी....

आयसीसीकडून विनू मंकड यांना मोठा सन्मान; ५ युगांतील १० दिग्गजांचा ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश

जून 13, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने गुरुवारी(१० जून) मोठी घोषणा केली होती की यंदा ५ वेगवेगळ्या युगातील क्रिकेटमधील १० दिग्गजांचा आयसीसीच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश केला जाईल. त्यानुसार....

टेस्ट चॅम्पियनशीप फायनलपूर्वी आयसीसीचा मोठा निर्णय; ५ युगांतील १० दिग्गजांचा होणार ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश

जून 10, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने गुरुवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीने घोषित केले आहे की यंदा ५ वेगवेगळ्या युगातील क्रिकेटमधील १० दिग्गजांचा आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये....

मन जिंकणारं व्यक्तव्य! मोहम्मद कैफने अनिल कुंबळेबद्दल दिली अशी काही प्रतिक्रिया की चाहतेही झाले खूश

मे 23, 2021

आयसीसीने काही दिवसांपूर्वी हॉल ऑफ फेममधील फलंदाजांच्या कामगिरीचे कौतुक करताना साजरा करताना भारताचे माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे, यांचा एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर....

“अनिल कुंबळेने अनेकदा माझी रात्रीची झोप उडवली होती,” सार्वकालिन फलंदाजाचे लक्षवेधी वक्तव्य

मे 21, 2021

भारतीय लेगस्पिनर अनिल कुंबळे यांना नुकतेच आयसीसी ‘हॉल ऑफ फेम’मध्ये स्थान देण्यात आले. यानिमित्ताने आयसीसीने एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये स्फीफन फ्लेमिंग, वसीम अक्रम आणि....

आनंदाची बातमी! जॅक्स कॅलीससह ‘या’ दोन दिग्गजांचा अखेर आयसीसी हाॅल ऑफ फेममध्ये समावेश

ऑगस्ट 23, 2020

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू जॅक्स कॅलिस, पाकिस्तानचा महान फलंदाज जहीर अब्बास आणि ऑस्ट्रेलियाची माजी महिला कर्णधार लिसा स्थळेकर यांचा आज (२३ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेट....

या कारणामुळे सचिनचा झाला द्रविड, कुंबळेनंतर हॉल ऑफ फेममध्ये समावेश

जुलै 20, 2019

आयसीसीने भारताचा दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचा यावर्षीच्या आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला आहे. त्याच्याबरोबर यावर्षी आयसीसीने दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज क्रिकेटपटू ऍलेन डोनल्ड आणि....

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये सामील होणारा सहावा भारतीय

जुलै 19, 2019

आयसीसीने भारताचा दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचा यावर्षीच्या आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला आहे. त्याच्याबरोबर यावर्षी आयसीसीने दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज क्रिकेटपटू ऍलेन डोनल्ड आणि....