आयसीसी
आयसीसीच्या बैठकीपूर्वीच टी२० विश्वचषक रद्द होण्याच्या चर्चांना उधान…
दुबई। आज (२० जुलै) आयसीसी बोर्डाच्या ऑनलाईन बैठकीत यावर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषकाच्या भविष्याबाबत चर्चा केली जाणार आहे. त्याचबरोबर बीसीसीआयला अपेक्षा आहे की हा विश्वचषक स्थगित....
इंग्लंडचा संघ धोक्यात; जर असे झाले तर कसोटी चॅम्पियनशिपमधून होणार बाहेर…
आयसीसीने कसोटी क्रिकेट लोकप्रिय करण्यासाठी कसोटी चॅम्पियनशिप सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याचा अंतिम सामना २०२१ मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जाईल. या कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ज्या....
असा व्यक्ती, ज्यामुळे भारतीय क्रिकेट बोर्ड रातोरात मालामाल झाले
जगमोहन दालमिया हे नाव भारतीय आणि जागतिक क्रिकेट वर्तुळासाठी कायम न विसरणाऱ्या नावांपैकी एक आहे. भारतीय खेळाडूंनी ज्याप्रकारे आपल्या मेहनतीने आणि खेळाने क्रिकेटला एका उंचीवर....
भारतीय चाहत्यांसाठी खुशखबर! आज होणाऱ्या बैठकीत बीसीसीआय घेणार हा निर्णय
नवी दिल्ली । बीसीसीआयची अपेक्स काऊंसिलची बैठक आज (१७ जुलै) होणार आहे. या बैठकीत कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमध्ये आयपीएलच्या आयोजनासाठी विंडो तयार करणे मुख्य अजेंडा....
आयसीसी झाली द्रविडच्या फलंदाजीची दिवानी; शेअर केला अतिशय दुर्मिळ विक्रम
मुंबई । भारताचा माजी कर्णधार दिग्गज फलंदाज राहुल द्रविड याची जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणती केली जाते. भल्याभल्या दिग्गज गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या द्रविडचे जगभर चाहते पाहायला....
ENG vs WI Test: वेस्ट इंडिजच्या संघाने पुन्हा तोडला आयसीसीचा नियम, नक्की काय केले होते खेळाडूंनी
मुंबई । इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात पहिल्या कसोटीला बुधवारपासून सुरुवात झाली. आयसीसीने जारी केलेल्या नव्या दिशानिर्देशानुसार या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. कोरोना व्हायरसचा....
शाकिब अल हसनने निवडला आयपीएल इलेव्हन संघ; या भारतीय खेळाडूला मिळाले कर्णधारपद
बांगलादेश संघाचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनला दु:ख आहे, की भारतीय सट्टेबाजाबद्दल माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला दिली नाही. त्याच्या या वेडेपणामुळे त्याच्यावर दोन वर्षाची बंदी....
पुढच्या वर्षी भारतात येणार पाकिस्तान टीम, पीसीबीने भारताकडे मागितलं लिखीत आश्वासन
मुंबई । भारतात 2021 साली टी 20 विश्वचषक आणि 2023 मध्ये वनडे विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. या दोन्हीं स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ सामील होणार आहे. या....
नाराज युवराज पाकिस्तानी खेळाडूंना म्हणाला, जा आणि चांगले सेलिब्रेशन करा
जवळपास तीन वर्षांपूर्वी २०१७ मध्ये पाकिस्तानने भारताला पराभूत करून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. सरफराज अहमदच्या नेतृत्वात पाकिस्तानने लंडन येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताला मोठ्या....
भारत म्हणजे मॅच फिक्सिंगचा अड्डा, पहा कुणी केली ही विषारी टीका
भारतीय क्रिकेट इतिहासात १९९९ ते २००० हा काळ नेहमीच एक भयानक स्वप्न म्हणून आठवला जातो. हाच तो काळ होता, जेव्हा भारतीय क्रिकेट संघाला मॅच फिक्सिंगचा....
बीसीसीआय आयसीसीतील तणाव वाढला! टी२० विश्वचषकावरुन सुरु झालेत वाद
मुंबई । ऑस्ट्रेलियामध्ये येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा संकटात सापडली आहे. टी 20....
टी२० विश्वचषकात टीम इंडियाकडून फायनल की आयपीएलमध्ये मुंबईकडून फायनल? हिटमॅन म्हणतो…
भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार आणि सलामीवर फलंदाज रोहित शर्माने टी२० विश्वचषक २०२० आणि आयपीएल २०२० मध्ये खेळायची इच्छा व्यक्त केली आहे. चाहत्यांबरोबर झालेल्या इंस्टाग्राम सेशनमध्ये....
सचिन तेंडुलकरने दिला आयसीसीला सल्ला, जर चेंडूला लाळ लावता येणार नसेल तर…
मुंबई । कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी क्रिकेटच्या नियमात काही बदल करण्यात येत आहे. स्टेडियममधील सामने आता प्रेक्षकांविना खेळवले जातील. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आयसीसीने....
३ वनडे व ३ टी२० सामने ‘या’ देशाबरोबर खेळण्यासाठी टीम इंडिया सज्ज?
नवी दिल्ली| भारतीय संघ न्यूझीलंड दौर्यावरुन परतल्यानंतर कोणत्याही प्रकारचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. मॅन इन ब्लू दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार होता. पण....
भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी ही आहे आनंदाची न्यूज, आयसीसी टी२० विश्वचषकाची…
मुंबई । ऑस्ट्रेलिया येथे ऑक्टोंबर-नोव्हेंबर दरम्यान टीट्वेंटी विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धे संबंधीचा अंतिम निर्णय जुलैमध्ये घेण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या नियोजनासंदर्भात बुधवारी दुबई....





