आर. अश्विन बद्दल जो रूट म्हणाला
“आर अश्विन एक विश्वस्तरीय खेळाडू!” पाहा कोणी उधळली भारताच्या गोलंदाजावर स्तुतिसुमने
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याला अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये सुरुवात झाली. या सामन्यात देखील आर. अश्विन आणि अक्षर पटेल कडून....






