आशिया कप

IND vs PAK: हँडशेक वादानंतर पाकिस्तानचा मोठा निर्णय, वरिष्ठ अधिकारी निलंबित

सप्टेंबर 15, 2025

आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळलेला सामना मोठ्या वादात सापडला. सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन केले नाही. इतकेच नाही तर सामन्यादरम्यान....

आशिया कप 2025 मध्ये ‘या’ संघाला मोठा धक्का, सामना जिंकवणारा खेळाडू झाला बाहेर

सप्टेंबर 15, 2025

आशिया कप 2025 मध्ये 8 संघ सहभागी आहेत. ग्रुप बी मध्ये अफगाणिस्तानला समावेश करण्यात आला आहे. अफगाणिस्तानने आपला मोहिम 9 सप्टेंबरला सुरू केला, जेव्हा संघाचे....

आशिया कपमधील नंबर 1 फलंदाज कोण? ना भारत, ना पाकिस्तान…’या’ देशाचा खेळाडू टॉपवर !

सप्टेंबर 15, 2025

Asia Cup 2025: आशिया कपची सुरुवात 9 सप्टेंबरपासून झाली होती. सर्व संघाने टूर्नामेंटमध्ये एक ते दोन सामने खेळले आहेत. एकूण 8 संघ टूर्नामेंटमध्ये सहभागी आहेत....

India vs Pakistan: पाकिस्तानसोबत ‘नो हँडशेक’ वादामुळे टीम इंडियाचा ताण वाढणार? समजून घ्या आयसीसी नियम

सप्टेंबर 15, 2025

भारतीय टीमने पाकिस्तानला आशिया कपच्या सहाव्या सामन्यात पराभूत केले. त्यानंतर भारताच्या खेळाडूंनी पाकिस्तान टीमशी हस्तांदोलन केले नाही आणि थेट ड्रेसिंग रूमकडे परत गेले. आता हा....

भारत-पाकिस्तान पुन्हा मैदानावर! जाणून घ्या तारीख

सप्टेंबर 15, 2025

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप 2025 मध्ये ग्रुप स्टेजचा सामना झाला. टीम इंडियाने 7 विकेट्सने विजय मिळवला. संपूर्ण सामना टीम इंडियाच्या अधीन राहिला आणि....

टीम इंडियाचा अभिमान! सूर्याने पाकिस्तानवरचा विजय सैन्याला आणि पहलगाम हल्ल्यातील शहिदांना समर्पित केला

सप्टेंबर 15, 2025

रविवारी आशिया कप 2025 मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 7 विकेट्सने पराभव केला. दुबईच्या मैदानावर भारताने 15.5 षटकांत 128 धावांचे लक्ष्य सहज....

Ind vs Pak: हार्दिक पांड्याचा कहर! पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानला केले गारद

सप्टेंबर 14, 2025

आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रोमांचक सामना दुबईच्या मैदानावर खेळला जात आहे. शेजारील देशाचा कर्णधार सलमान आगा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी....

Asia Cup: ‘हा’ पाकिस्तानी फलंदाज ठरला सुपर फ्लॉप! ‘0’ रनवर बाद होऊन तयार केला नवा रेकॉर्ड

सप्टेंबर 14, 2025

आशिया कप 2025 मध्ये भारत-पाकिस्तान सामना दुबईत खेळला जात आहे. पाकिस्तानी कर्णधार सलमान आगा यांनी टॉस जिंकून आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो स्वतःच्या पायावर....

Asia Cup 2025: पाकिस्तानला वाटते हार्दिकची भीती! जाणून घ्या नेमकं कारण काय

सप्टेंबर 14, 2025

Asia Cup 2025: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये भारत-पाकिस्तान यांचा महामुकाबला खेळवला जाणार आहे. या सामन्यात चाहत्यांचे लक्ष हार्दिक पांड्यावर असेल, ज्यांचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड खूपच जबरदस्त....

‘भारतीय खेळाडूंची इच्छा..’ भारत-पाक सामन्यापूर्वी रैनाच्या ‘त्या’ विधानाने खळबळ

सप्टेंबर 14, 2025

Asia Cup 2025: काही आठवड्यांपूर्वीचीच गोष्ट आहे जेव्हा वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्समध्ये भारतीय दिग्गजांनी पाकिस्तान संघाविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. त्या संघात सुरेश रैनाही सामील....

‘लहान मुलांनाही माहिती…’ माजी भारतीय खेळाडूची पाकिस्तानवर टिका

सप्टेंबर 14, 2025

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज आशिया कप 2025 मध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू निखिल चोप्राने पाकिस्तानी संघाची जोरदार खिल्ली उडवली आहे.....

Ind vs Pak

भारत-पाक हेड टू हेड रेकाॅर्ड: मागील पाच सामन्यात कोणाचं पारडं जड!

सप्टेंबर 14, 2025

आशिया कप 2025 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील गट-अ मधील महत्त्वाचा सामना 14 सप्टेंबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता खेळला जाईल. या सामन्याबद्दल बऱ्याच....

IND vs PAK: हॉटस्टार किंवा स्टार स्पोर्ट्स नाही…या ठिकाणी फ्रीमध्ये पाहा इंडिया वर्सेस पाकिस्तान सामना

सप्टेंबर 14, 2025

आशिया कप 2025 मधील सर्वात मोठा सामना आज रंगणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सहावा सामना आज म्हणजेच रविवार, 14 सप्टेंबर दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर....

बांग्लादेशसह या 4 संघांना मिळू शकतो आशिया कपमधून बाहेरचा रस्ता; जाणून घ्या सुपर-4 चे गणित

सप्टेंबर 14, 2025

आशिया कप 2025 सुपर 4 पात्रता- या आशिया कपमध्ये आतापर्यंत फक्त 5 सामने झाले आहेत, परंतु 4 संघ आधीच स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका पत्करत आहेत.....

Jasprit-Bumrah

बुमराहकडे सुवर्णसंधी! भुवनेश्वरचा टी20 रेकॉर्ड मोडण्यासाठी फक्त एक विकेटची गरज

सप्टेंबर 13, 2025

टी20 आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा हाय व्होलटेज सामना क्रिकेट चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे. या सामन्यात भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज....

Previous Next