आशिष नेहराने निवडला संघ
टी20 विश्वचषकासाठी माजी वेगवान गोलंदाजाने सांगितला भारतीय संघ! वाचा कोणाला मिळाली संधी
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणार्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात कोणत्या खेळाडूला जागा मिळणार याबाबत सस्पेन्स कायम आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 16 सप्टेंबरला टीम इंडियाची घोषणा होऊ शकते. पण....






