आशुतोष शर्मा कहाणी
लखनऊची झोप उडवणारा आशुतोष शर्मा कोण आहे? स्वतः एकेकाळी ठरलेला नैराश्याचा बळी
By Shraddha R
—
लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा हिरो असलेला आशुतोष शर्मा स्वतः एकेकाळी नैराश्याचा बळी होता. पण आता तो त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे इतर संघांना नैराश्य ...