आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत

काय सांगतो भारताचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकांचा इतिहास? पाहा आत्तापर्यंतचे निकाल

गुरुवारपासून(17 डिसेंबर) ऍडलेड येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. चार सामन्यांची ही कसोटी मालिका असून पुढील सामने ...

बरोबर एक वर्षापूर्वी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात केला होता हा मोठा पराक्रम

मागीलवर्षी भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौरा केला होता. या दौऱ्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना ऍडलेड येथे झाला होता. हा सामना भारताने आजच्याच दिवशी म्हणजे 10 ...

दुखापतीतून सावरत असलेला पृथ्वी शॉ म्हणतो, ‘अपना टाईम आयेगा’…

भारताचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ सध्या दुखापतीतून सावरत आहे. त्याला नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्ध सराव सामना खेळताना डाव्या पायाच्या घोट्याची दुखापत झाली होती. या ...

त्या ६२ धावा हिटमॅन रोहितचे नाव कांगारुंच्या भूमीत सुवर्णाक्षरांनी लिहीणार

एडलेड | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना उद्यापासून सुरु होत आहे. भारतीय संघ मालिकेत १-० असा पिछाडीवर आहे. पहिल्या सामन्यात रोहित शर्माने शानदार शतकी ...

या कारणामुळे किंग कोहली कांगारूंना नडणार…

एडलेड । भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात मंगळवारी (१५ जानेवारी ) दुसरा वनडे सामना होणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. ...

सिडनी कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी

सिडनी | चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. १३ सदस्यीय संघात केएल राहुल, आर अश्विन आणि कुलदीप यादव यांचा समावेश करण्यात ...

२०१९मध्ये क्रिकेटच्या इतिहासात नोंद होणार हे तीन मोठे पराक्रम

मुंबई | काल श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड सामन्याने २०१८ वर्षातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा शेवट झाला. हे वर्ष कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजांसाठी खूपच विशेष ठरले. यावर्षी १९५९ प्रथमच ...

रोहित शर्माच्या जागी या तिघांपैकी एकाला मिळणार संधी

सिडनी | भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि कसोटी संघात मोठी संधी मिळालेला रोहित शर्मा सिडनी कसोटीपुर्वीच भारतात परतणार आहे. रोहित शर्माला कालच कन्यारत्न प्राप्त झाले आहे. ...

टाॅप ५- २०१८मध्ये क्रिकेटमध्ये काही होऊ न शकलेले विक्रम

मुंबई | २०१८ वर्ष खऱ्या अर्थाने भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांच्या नावावर राहिले. विराट कोहली, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्माने फलंदाजीत बहरदार कामगिरी ...

टाॅप ५- टी२०मधील २०१८ वर्षातील गमतीशीर आकडेवारी

मुंबई | आज २०१८ वर्षातील शेवटचा दिवस. हे वर्ष टीम इंडियासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खास ठरले. संघ तसेच खेळाडूंनी अनेक विक्रम केले. परदेशातही कसोटी ...

विजय- राहुलला डच्चू, हे दोन खेळाडू करणार टीम इंडियाची ओपनिंग ?

मेलबर्न। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात 26 डिसेंबरपासून तिसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. मात्र या सामन्याआधी भारतीय संघासमोर सलामीच्या फलंदाजीचा मोठा प्रश्न उभा आहे. ...

चक्क ७ वर्षांचा चिमुकला मेलबर्न कसोटीत असणार आॅस्ट्रेलियाचा कर्णधार

मेलबर्न। 26 डिसेंबरपासून आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात तिसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. या सामन्यात आॅस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनसह 7 वर्षीय आर्ची शिलर हा ...

असा आहे बहुचर्चित बॉक्सिंग डे कसोटीचा इतिहास…

बुधवार, 26 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. हा सामना बॉक्सिंग डे कसोटी म्हणून बहुचर्चित आहे. या बॉक्सिंग डे ...

मेलबर्न कसोटीआधी रविवारपर्यंत टीम इंडियाच्या सरावाला सुट्टी…

भारतीय संघ सध्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर असून त्यांचा आॅस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने तर दुसरा सामना आॅस्ट्रेलियाने ...

पर्थ खेळपट्टीवरुन भारत-आॅस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंमध्येच झुंपली भांडणे

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात पर्थ येथे आॅप्टस स्टेडीयमवर 14-18 डिसेंबर दरम्यान दुसरा कसोटी सामना पार पडला होता. या सामन्यात आॅस्ट्रेलियाने 146 धावांनी विजय मिळवत ...

12311 Next