इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू
दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनला ‘सर’ किताबाचा मान, तब्बल 6 वर्षांनंतर एखाद्या क्रिकेटरला मिळाला हा सन्मान!
इंग्लंडच्या दिग्गज क्रिकेटपटू आणि कसोटीत सर्वाधिक बळी घेणारे वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यांना ब्रिटिश शाही कुटुंबातील सदस्य प्रिन्सेस अॅन यांच्या हस्ते प्रतिष्ठित ‘नाइटहुड’ (Sir) हा....






