इंग्लंडमधील कसोटी फलंदाजी सरासरी
इंग्लंडच्या भूमीत विलियम्सन सपशेल फ्लॉप, फलंदाजी सरासरीत अगदी भारतीय गोलंदाजानेही टाकलंय मागे
By Akash Jagtap
—
क्रिकेटजगताचे लक्ष सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेद्वारे आयोजित विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यावर लागले आहे. १८ ते २२ जून दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात साथउम्पटन ...