इंग्लंडमध्ये तीन कसोटीत सलग तीन शतके
तब्बल ९२ वर्षानंतर घडला इतिहास; डॅरिल मिचेलने केली ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (ENGvsNZ) यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेमध्ये कसोटी चॅम्पियन संघाला व्हाईटवॉश मिळाला आहे. घरच्या मैदानावर इंग्लंडच्या संघाने बेन स्टोक्सच्या....






