इंग्लंड क्रिकेटपटूंचे सेलिब्रेशन
सेलिब्रेशन तर होणारच! इंग्लंडच्या क्रिकेटपटूंचा युरो कपमधील जर्मनीविरुद्धच्या विजयानंतर बिअर पिऊन जोरदार जल्लोष
सध्या युरोपमध्ये सर्वत्र युरो कप २०२० या फुटबॉल स्पर्धेची चर्चा सुरु आहे. या स्पर्धेत २९ जूनला इंग्लंड विरुद्ध जर्मनी या दोन देशात सामना पार पडला.....






