इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया

Pat Cummins

विकेट्सचं पंचक! हेडिंग्ले कसोटीत पॅट कमिन्सने उडवला इंग्लिश फलंदाजांचा धुव्वा

जुलै 7, 2023

लींड्सच्या हेंडिग्ले स्टेडियमवर तिसरा ऍशेस सामना खेळला जात आहे. याठिकाणची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकलू असल्याचे दिसते. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच कर्णधार पॅट कमिन्स याने विकेट्सचं पंचक....

Mark-Wood

बॉल फेकतोय की भाला! तिसऱ्या Ashes कसोटीत मार्क वूडने केला रेकॉर्ड, माजी कर्णधारही झाला फिदा

जुलै 7, 2023

गुरुवारपासून (दि. 06 जुलै) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसऱ्या ऍशेस कसोटी सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ प्रथम फलंदाजीला उतरला होता. यावेळी इंग्लंडकडून गोलंदाजी....

Jonny-Bairstow

तिसऱ्या कसोटीत घाबरला बेअरस्टो! क्रीझमध्येच थांबल्याचे पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडूही लागले हसू, Video

जुलै 7, 2023

ऍशेस 2023 मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला 4 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यातील जॉनी बेअरस्टो क्रीझच्या बाहेर गेल्यामुळे त्याला यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरे....

Mitchell Marsh

Ashes 2023 । ‘ऑस्ट्रेलियन चाहते माझा तिरस्कार करतात…’, शतकानंतर समोर आल्या मार्शच्या वेदना

जुलै 7, 2023

ऍशेस 2023च्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ धावा करण्यासाठी झगडताना दिसला. मात्र, संघ अडचणीत असताना मिचेल मार्श याने तडाखेंबद शतक ठोकले आणि संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत घेऊन....

Steven Smith and David Warner

ASHES । इंग्लिश चाहत्यांनी ओलांडली हद्द! 100 व्या सामन्यात स्मिथचा अपमान, पाहा व्हिडिओ

जुलै 7, 2023

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा ऍशेस सामना सध्या लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजी आक्रमाणापुढे ऑस्ट्रेलियन संघाला गुडघे टेकण्याची वेळ....

Mark-Wood

Ashes 2023: पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया 263 धावांवर All Out, इंग्लंडसाठी मार्क वूडने घेतल्या 5 विकेट्स

जुलै 6, 2023

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून (दि. 06 जुलै) सुरुवात झाली. लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर खेळल्या जात असलेल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने संधीचा फायदा....

Steve Smith

करिअरच्या 100व्या कसोटीत स्मिथ फेल! ब्रॉडच्या घातक चेंडूवर ऑसी दिग्गज स्वस्तात बाद

जुलै 6, 2023

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार स्टीव स्मिथ गुरुवारी (6 जुलै) स्वस्तात बाद झाला. ऍशेस 2023चा तिसरा कसोटी सामना गुरुवारी हेडिंग्लेमध्ये सुरू झाला.....

Stuart-Broad

अर्रर्र…अशी वेळ कुठल्याच फलंदाजावर येऊ नये! वॉर्नर बनला ब्रॉडचा रेग्युलर कस्टमर

जुलै 6, 2023

गुरुवारपासून (दि. 06 जुलै) लीड्स येथील हेडिंग्ले मैदानावर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस 2023 मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा दिग्गज....

Mark Wood

ASHES । मार्क वुडने जाळला स्पीडोमीटर! भेदक गोलंदाजीपुढे उस्मान ख्वाजा क्लीन बोल्ड, पाहा व्हिडिओ

जुलै 6, 2023

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड हेडिंग्ले कसोटीत भेदक गोलंदाजी करताना दिसत आहे. वेगवान गोलंदाज ऍशेस 2023च्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये खेळला नव्हता. अशात तिसऱ्या सामन्यात मिळालेल्या....

Ben Stokes Brandon McCullum

ASHES 2023 । तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय, ऑस्ट्रेलियन संघात तीन मोठे बदल

जुलै 6, 2023

ऍशेस 2023चा तिसरा कसोटी सामना हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला जात आहे. गुरुवारी (6 जुलै) या सामन्याची सुरुवात झाली असून इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.....

Simon Taufel

सायमन टॉफेलने इंग्लंडला दाखवला आरसा! बेअरस्टो वादानंतर खेळाडू वृत्तीबाबत दिग्गजाचे मोठे विधान

जुलै 6, 2023

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लॉर्ड्स कसोटी चांगलीच चर्चेत राहिली. ऑस्ट्रेलियाने हा सामना 43 धावांनी जिंकला आणि ऍशेस मालिकेत 0-2 अशी आघाडी घेतली. या सामन्यात इंग्लंडचा....

Steve Smith

स्मिथ रचणार इतिहास! 100वी कसोटी खेळण्याआधीच नावावर मोठ्या विक्रमाची नोंद

जुलै 5, 2023

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातील ऍशेस 2023 मालिका रंगात आहे. मालिकेतील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याचा निकाल थेट मालिकेवर मालिकाचा....

Pat Cummins

खेळाडू वृत्तीचं सांगूच नका! बेअरस्टो वादावर पॅट कमिन्सची तिखट प्रतिक्रिया

जुलै 5, 2023

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा ऍशेस सामना लॉर्ड्सवर खेळला गेला. शनिवारी (2 जुलै) रोजी ऑस्ट्रेलियन संघाने हा सामना 43 धावांनी जिंकला. लॉर्ड्स कसोटीत जॉनी बेअरस्टो....

Eng-vs-Aus

इंग्लंडच्या फक्त तोंडातच दम! ऍशेस गमावण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या टीमवर संतापला माजी दिग्गज

जुलै 5, 2023

ऍशेस मालिका 2023मध्ये ऑस्ट्रेलिया संघाचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 5 सामन्यांच्या ऍशेस कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने ऑस्ट्रेलिया संघाने जिंकले....

Ollie-Pope

इंग्लंडचा हुकमी एक्का ऍशेस 2023मधून बाहेर, लगेच वाचा

जुलै 4, 2023

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या ऍशेस मालिका 2023मधून मोठी बातमी समोर येत आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे इंग्लंड संघाचा मधल्या फळीतील फलंदाज ऑली पोप ऍशेस 2023मधून....

Previous Next