इंग्लंड वि झिम्बाब्वे
अंडर 19 विश्वचषकात झिम्बाब्वे 25 धावांवर ऑलआउट, इंग्लंडने घडवला इतिहास
सध्या दक्षिण आफ्रिका येथे महिलांचा अंडर 19 टी20 विश्वचषक खेळला जात आहे. रविवारी विश्वचषकात इंग्लंड विरुद्ध झिम्बाब्वे असा सामना खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडच्या संघाने....






