इंग्लंड वि दक्षिण आफ्रिका
“आम्हीच वर्ल्डकप जिंकू”, पिछाडीवर पडलेल्या इंग्लंडला अजूनही वाटतोय विश्वास
सध्या सुरू असलेल्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत गतविजेता इंग्लंड काहीसा माघारलेला दिसत आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या चार पैकी तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाची चव चाखावी लागली.....
दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंडला जोरदार दणका! गतविजेत्यांचा 229 धावांनी लाजिरवाणा पराभव
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत शनिवारी (21 ऑक्टोबर) दुसरा सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम....
तो पुन्हा आलाय! तब्बल 22 महिन्यांनंतर इंग्लंडच्या तुफानाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेट मैदानापासून दूर आहे. तो सातत्याने दुखापतीचा सामना करत आहे. त्याने यादरम्यान गेल्या ३-४ महिन्यात....
ब्रॉडची आणखी एक सुवर्णाक्षरी कामगिरी! मॅकग्राला मागे टाकत चढला यशाच्या शिखरावर
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना ओव्हल मैदानावर खेळला जातोय. सामन्याच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात इंग्लंडचा अनुभवी वेगवान....
ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंड-आफ्रिकेच्या गोलंदाजांचे वर्चस्व; एकाच दिवसात 17 फलंदाज तंबूत
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरच्या सामन्याला अखेर तिसऱ्या दिवशी सुरुवात झाली. दोन दिवसांचा खेळ वाया गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी सुरू झालेल्या....
इतर गोलंदाजांत दहशत असलेला बेअरस्टो या एकाच गोलंदाजाचा बनलाय बकरा; पाहा ही आकडेवारी
सध्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान तीन सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सामन्यात यजमान इंग्लंडला पराभूत केले होते. त्यानंतर....
ENGvSA: दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस साहेबांचा; अँडरसन-ब्रॉड चमकले
इंग्लंड व दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला गुरुवारी (२५ ऑगस्ट) मँचेस्टर येथे सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात लाजिरवाणा पराभव स्वीकारल्यानंतर यजमान संघाने....
शंभर नंबरी अँडरसन! केली कसोटी क्रिकेटमधील एकमेवाद्वितीय कामगिरी
सध्या इंग्लंडमध्ये इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान कसोटी मालिका खेळली जात आहे. इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स ॲंडरसन याने (James Anderson) गुरूवारी (२५ ऑगस्ट)....
लॉर्ड्सच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी इंग्लंड उतरवणार ‘हुकमी एक्का’; पाहा संपूर्ण प्लेइंग इलेव्हन
सध्या इंग्लंडमध्ये यजमान इंग्लंड व दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान कसोटी मालिका खेळली जात आहे. लॉर्ड्स येथे झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला डावाने....
मॉडर्न डे क्रिकेटमधील ‘सबसे बडा बॉलर’ बनला रबाडा
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी लॉर्ड्स मैदानावर खेळली गेली. या सामन्यात पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने यजमान इंग्लंडवर एक डाव आणि १२ धावांनी दणदणीत विजय....
लॉर्ड्स कसोटीत फेल, तरीही २०२२ मध्ये बेअरस्टोचाच पहिला नंबर
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना मैदानावर लॉर्ड्स मैदानावर खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेने उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत केवळ तिसऱ्या दिवशी यजमान....
‘बॅझबॉल’ इंग्लंडवर भारी पडली ‘सायलेंट’ दक्षिण आफ्रिका; लॉर्ड्सवर यजमानांचे तिसऱ्याच दिवशी पानिपत
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना मैदानावर लॉर्ड्स मैदानावर खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेने उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत केवळ तिसऱ्या दिवशी यजमान....
‘लॉर्ड्स’चा लॉर्ड बनला ब्रॉड! ‘ती’ आगळीवेगळी कामगिरी करणारा अँडरसननंतर केवळ दुसराच गोलंदाज
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर कसोटी मालिकेतील पहिली कसोटी खेळली जात आहे. सामन्याच्या पहिल्या दोन दिवसांवर तरी पाहुण्या....
डिव्हिलियर्सला विसरायला लावणारा स्टब्स आहे तरी कोण? २८ बॉलवर उडवला ७२ धावांचा धुरळा
ट्रिस्टन स्टब्स हे नाव इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यानंतर चांगलेच चर्चेत आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपला पहिलाच डाव खेळताना त्याने मोठा धमाका केला आहे. इंग्लंडविरुद्ध....
‘तो परत आलाय’! सहा वर्षानंतर ‘हा’ टी२० स्पेशालिस्ट दक्षिण आफ्रिका संघात; गाजवलेला २०१५ वर्ल्डकप
सध्या दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. वनडे मालिका बरोबरीत सुटल्यानंतर उभय संघ टी२० मालिकेत भिडतायेत. बुधवारी (२७ जुलै) मालिकेतील पहिला सामना खेळला गेला.....



















