इंग्लंड वि भारत चौथा कसोटी सामना
रोहिच-पुजाराच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह, ‘या’ विस्फोटक फलंदाजाला मिळू शकते कसोटी पदार्पणाची संधी
पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना शुक्रवारपासून (१० सप्टेंबर) मँचेस्टरमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाईल. भारत या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. पण ...
लाईव्ह सामन्यात कोहलीला सुचली मस्ती, इंग्लंडच्या खेळाडूला धावा बनवण्यासाठी दाखवला गॅप- VIDEO
केनिंग्टन ओव्हल कसोटीच्या पाचव्या दिवशीच्या खेळादरम्यान भारताच्या मजबूत स्थितीमुळे कर्णधार विराट कोहली खूप उत्साहित होता. याच कारणामुळे त्याने मैदानावर विरोधी संघाच्या ख्रिस वोक्सला चिथावण्यास ...
पराभवानंतर रूटचा ऊहापोह; म्हणाला, ‘भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी रिव्हर्स स्विंगने आमचा घात केला’
चौथ्या कसोटीच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी (०६ सप्टेंबर) इंग्लंडला १५७ धावांनी पराभूत करून भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. दुपारच्या जेवणानंतर ...
प्रबळ आत्मविश्वास… ‘त्याने’ स्वत:हून गोलंदाजी मागितली अन् मोठ्या विकेट्सही घेतल्या, कोहलीचा उलगडा
इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार विजयासह २-१ अशी आघाडी घेतली. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले ...
शार्दुलच्या अष्टपैलू कामगिरीचा धुरळा! गेल्या ५२ वर्षांत ‘ही’ अद्भुत कामगिरी करणारा दुसराच भारतीय
भारतीय क्रिकेट संघाने चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला पराभूत करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय संघाने इंग्लंड संघाचा १५७ धावांनी पराभव केला आहे. विजयासाठी आवश्यक ...
विराटचे ‘मास्टरक्लास’ नेतृत्त्व! कसोटीच्या पहिल्या डावात २०० हून कमी धावा करुनही दुसऱ्यांदा अद्भुत विजय
भारतीय क्रिकेट संघाने ओव्हल कसोटीत ज्याप्रकारे दबावाचा सामना करत दुसऱ्या डावात शानदार पुनरागमन केले आणि ४५० पेक्षा जास्त धावा केल्या त्याबद्दल सर्वजण कौतुक करत ...
किती रे मोठं मन तुझं! ‘सामनावीर’ पुरस्कार मिळूनही रोहित म्हणे, मी नाही खरा नायक तर ‘तो’ आहे
भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात रोहित ...
ऐतिहासिक विजयासह भारताची ‘गरुडझेप’, कसोटी चँपियनशीप गुणतालिकेत पुन्हा अग्रस्थानी; पाकिस्तानला पछाडले
इंग्लंडवर ऐतिहासिक विजय मिळवून भारतीय संघाने पुन्हा एकदा विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पाकिस्तानला मागे टाकून स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले आहे. आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद ...
‘भारत आर्मी’चा इंग्लडमध्ये जल्लोष, विराटसाठी खास डान्स, व्हिडिओ व्हायरल
भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हल स्टेडियमवर चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील चार दिवसांचा खेळ संपल्यानंतरही सामना कुठे जाईल हे अजून समजलेले ...
कर्णधार कोहलीची रहाणेला संघाबाहेर करण्याची तयारी! ‘हे’ निर्णय देत आहेत संकेत
भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे कसोटी क्रिकेटमध्ये सतत फ्लॉप ठरत आहे. अजिंक्य रहाणे सध्या त्याच्या कारकिर्दीच्या अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. ओव्हल कसोटी सामन्यात ...
भारतीय शिलेदारांच्या ‘सांघिक कामगिरी’मुळे इंग्लंडचा विजयपथ कठीण, नोंदवला अद्भुत विक्रम
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने दमदार फलंदाजीच्या जोरावर पुन्हा एकदा सामन्यावर मजबूत पकड बनवली आहे. आता ...
चौथी कसोटी जिंकण्याच्या मार्गावर असलेली ‘विराटसेना’ काळजीत, रोहित-पुजाराच्या दुखापतीवर आली अपडेट
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत आपल्या जबरदस्त फलंदाजीने संघाचे सामन्यात पुनरागमन करवणारे रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा जखमी झाले आहेत. दोघांच्या दुखापतीमुळे भारतीय संघाचा ताण वाढला ...
भारताच्या दमदार प्रदर्शनानंतर बीसीसीआय अध्यक्षाचा इंग्लंडला इशारा; म्हणाला, ‘आता कोणीच हरवू शकत नाही’
इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील चौथा सामना ओव्हलवर खेळला जात आहे. भारतीय संघाने चौथ्या दिवशी सामन्यामध्ये दमदार पुनरागमन केले आहे. भारतीय संघ सामन्याच्या पहिल्या ...
ओव्हलवरील दे दणादण प्रदर्शनाने शार्दुल बनला भारताचा नवा नायक, पण ‘या’ खेळाडूंची जागा धोक्यात
भारताचा अष्टपैलू शार्दुल ठाकुर संघासाठी महत्वाचा खेळाडू बनत आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीमध्ये दोन्ही डावांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. सामन्याच्या पहिल्या डावात त्याने ५७ ...
ओव्हल कसोटी जिंकण्यासाठी इंग्लंडला चमत्काराची गरज! भारताविरुद्धची ‘ही’ आकडेवारी देते ग्वाही
चौथ्या कसोटीत भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारतीय संघ दुसऱ्या डावात ४६६ धावांवर बाद झाला. सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने सर्वाधिक ...