इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)

तब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक

जानेवारी 21, 2019

दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी परतलेला भारतीय क्रिकेटपटू पृश्वी शॉ याने आयपीएलपूर्वी फिट होणार आहे, असे म्हटले आहे. “मी माझ्या फिटनेसवर सध्या लक्ष देत असून आयपीएल....

डाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…

जानेवारी 16, 2019

बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये सिलहेट सिक्सर्सने रंगपूर रायडर्स समोर 188 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये रायडर्सने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात....

झहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट

जानेवारी 16, 2019

रणजी ट्रॉफीमध्ये बाद फेरीत जरी पंजाबला स्थान मिळाले नसले तरी त्यांचा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलने उत्तम कामगिरी केली आहे. रणजीमध्ये फिरकीपटू गोलंदाजांचेच वर्चस्व राहिले आहे. मात्र....

आयपीएलमुळे टीम इंडियाची ही मालिका होणार रद्द?

जानेवारी 14, 2019

आयपीएल 2019ला 23 मार्चपासून सुरूवात होणार आहे. मात्र मार्च महिन्यात झिम्बाब्वेचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून त्यामध्ये एक कसोटी आणि 3 वन-डे सामने होणार आहेत.....

आयपीएल २०१९ सुरू होण्याआधी या संघाने केली नवीन प्रशिक्षकाची नेमणुक

जानेवारी 13, 2019

आयपीएल २०१९ला २३ मार्चपासून सुरूवात होणार आहे. यंदाचे हे १२वे हंगाम असून राजस्थान रॉयल्सने लीग सुरू होण्याआधीच संघाच्या नवीन प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. पॅटी अपटन....

देशात या २० शहरांमध्ये होणार २०१९चे आयपीएल

जानेवारी 10, 2019

आयपीएल 2019 भारतातच होणार आहे. मात्र सगळ्या संघांना फक्त तीनच सामने घरच्या मैदानावर खेळता येणार आहेत. 23 मार्चपासून आयपीएलच्या या 12व्या हंगामाला सुरूवात होणार असून....

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी ही आहे निराशाजनक बातमी

जानेवारी 9, 2019

आयपीएलचा हा 12वा हंगाम असून तो भारतातच होणार आहे हे आता निश्चित झाले आहे. 23 मार्चपासून याला सुरूवात होणार आहे. यावेळी संघांना फक्त तीनच सामने....

आयपीएल २०१९चा थरार रंगणार या देशात!

जानेवारी 8, 2019

आयपीएलचा (इंडियन प्रीमियर लीग) यावर्षी 12वा हंगाम असून तो भारतातच होणार आहे असे बीसीसीआयने जाहिर केले आहे. या हंगामाला 23 मार्चपासून सुरूवात होणार आहे. भारतात....

युवराज सिंगला टीम इंडियात परतण्याचा मार्ग सापडला

जानेवारी 7, 2019

भारतीय क्रिकेट संघातून सध्या बाहेर असलेला अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग रणजी ट्रॉफीमध्ये पंजाबकडून खेळत असून त्याने आयसीसी विश्वचषकासाठी भारतीय संघात परतण्याची इच्छा दर्शवली आहे. “क्रिकेटने....

आयपीएल २०१९ सुरू होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का

जानेवारी 6, 2019

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ याच्यावरील मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बंदी उठणार असून तो आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यास उत्सुक आहे. मागील वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात....

आयपीएलच्या १२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच अशी गोष्ट होणार

डिसेंबर 24, 2018

आयपीएल 2019 साठीचा लिलाव जयपूर, राजस्थान येथे 18 डिसेंबरला पार पडला. या लिलावात देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमक दाखवलेल्या युवा खेळाडूंना सर्वच संघांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली. आयपीएलचा....

आयपीएलमध्ये निवड झालेल्या त्या दोन चुलत भावांच्या घरी रात्री उशीरापर्यंत सेलिब्रेशन

डिसेंबर 21, 2018

जयपुर | आयपीएल २०१९लिलावात आज दोन चुलत भावांना चांगलीच किंमत मिळाली. त्यात प्रभसिमरन सिंगला पंजाबने तब्बल ४.८० कोटी रुपयांना संघात घेतले. तर अनमोलप्रीत सिंगला मुंबई....

कोण आहे हा १६वर्षांचा खेळाडू जो ठरला आयपीएलमधील यंगेस्ट करोडपती

डिसेंबर 21, 2018

मंगळवारी(18 डिसेंबर) जयपूर, राजस्थानमध्ये पार पडलेल्या आयपीएल 2019च्या लिलावात अनेक युवा खेळाडूंवर कोटी रुपयांची बोली लागली. यामध्ये बंगालच्या 16 वर्षीय प्रयास राय बर्मनचाही समावेश आहे.....

मी आयपीएलमध्ये एवढाही काही वाईट खेळलो नाही- जयदेव उनाडकट

डिसेंबर 19, 2018

आयपीएल 2019 चा लिलाव मंगळवारी (18 डिसेंबर) जयपूर येथे पार पडला. जयदेव उनाडकट मागील वर्षीप्रमाणेच यावर्षीही सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याच्यासह तमिळनाडूचा वरुण चक्रवर्थीही यावर्षी....

एक वेळ विराट बरोबर सेल्फी काढण्याचे होते स्वप्न आता खेळणार विराटच्याच संघात…

डिसेंबर 19, 2018

मंगळवारी (18 डिसेंबर) जयपूरमध्ये आयपीएलच्या 12 व्या मोसमाचा लिलाव पार पडला. या लिलावात अनेक संघानी युवा खेळाडूंना पंसती दिली आहे. या लिलावात एकूण 60 खेळाडूंवर....