इटालियन खेळाडूंनी पॅन्ट उतरावल्या
विजयाचा उन्माद! उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानंतर खेळाडूंनी भर मैदानात काढल्या पॅन्ट
युरो कप २०२० च्या उपांत्यपूर्व फेरीला शुक्रवारपासून (२ जुलै) सुरुवात झाली. पेनल्टी शूट आउटपर्यंत ताणल्या गेलेल्या पहिल्याच उपांत्यपूर्व सामन्यात तगड्या स्पेनने स्वित्झर्लंडला ३-१ ने पराभूत....






