इबादत हुसेनच्या जागी तंजीम हसन
Asia Cup 2023पूर्वी ‘या’ संघाला धक्का! हुकमी एक्का दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर, 20 वर्षीय पठ्ठ्याची एन्ट्री
येत्या 30 ऑगस्टपासून आशिया चषक 2023 स्पर्धेचा घाट घातला जाणार आहे. ही स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशात खेळवली जाणार आहे. अशात मोठी बातमी....






