इम्रान नझीर

जाफर रॉक्स! धोनीच्या डायलॉगचा वापर करत केला पाकिस्तानचा अपमान, चाहते झाले लोटपोट

—
नोव्हेंबर 14, 2022

टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022चा अंतिम सामना 13 नोव्हेंबरला खेळला गेला. यामध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव करत दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. पाकिस्तानच्या या पराभवानंतर....