ईस्ट दिल्ली प्रीमियर लीग
गौतम गंभीरने केली नव्या टी२० लीगची घोषणा, खेळाडूंना मिळणार ‘या’ सुविधा
कोरोना महामारीमुळे भारताच्या देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम सध्या बंद आहे. परंतु, देशभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असताना, दिल्लीमध्ये एक नवी टी२० लीग आयोजित करण्यात येणार....






