ऋतुराज गायकवाड-विराट कोहली तुलना
काय सांगता, विराट कोहलीच्या तिसऱ्या क्रमांकावर ऋतुराज गायकवाडची नजर? स्वत:हून म्हणाला…
टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तीन भारतीय संघाच्या शिलेदारांनी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटला राम राम ठोकला. विराट कोहलीने यंदाच्या टी20....






