ऍण्डी फ्लॉवर लखनऊ सुपरजायंट्स
फ्लॉवर यांच्या कोचिंगची जादू कायम! लखनऊने नारळ दिल्यानंतर ‘या’ आयपीएल संघाकडून ऑफर
इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी लखनऊ सुपर जायंट्सने ऍंडी फ्लॉवर यांची नुकतीच साथ सोडली. फ्लॉवर लखनऊ सुपर जायंट्ससाठी मागच्या दोन्ही आयपीएल हंगामात मुख्या प्रशिक्षकाची भूमिका पार....






