ऍलेक्स हेल्सचे पुनरागमन

Alex Hales, Ben Stokes

एकाच षटकात ५५ धावा चोपणारा ‘हा’ फलंदाज इंग्लंडच्या संघात करणार कमबॅक, संपणार ३ वर्षांची प्रतिक्षा

मे 1, 2022

एका षटकात ५५ धावा फटकावत चर्चेत आलेला फलंदाज ऍलेक्स हेल्स याचे ३ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर इंग्लंडच्या संघात पुनरागमन होऊ शकते. तो गेल्या दीर्घ काळापासून इंग्लंड संघातून....