एका षटकात ठोकल्या २२ धावा
VIDEO। शांत अन् संयमी पुजाराचा रौद्रावतार पाहिलात का? गोलंदाजाची केलीये कडक धुलाई
भारताचा कसोटी क्रिकेटसाठी प्रसिद्ध असणारा फलंदाज चेतेश्वर पुजारा सध्या इंग्लंडमध्ये धुमाकूळ घालत आहे. तो सध्या इंग्लंडमधील रॉयल लंडन चषक २०२२च्या वनडे प्रकारात ससेक्स संघाचे प्रतिनिधीत्व....






