एजबस्टन कसोटी

England Squad for Headingley, Leeds Test

Ashes 2023 । हेडिंग्ले कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा! दोन प्रमुख खेळाडू संघातून आउट

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस कसोटी मालिका रंगात आली आहे. पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात इंग्लंडला पराभवाची धूळ चारल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी ...

Nathan Lyon Steve Smith

Ashes 2023 । प्रमुख खेळाडूचा पत्ता कट! शेवटच्या तीन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियान संघाची घोषणा

ऍशेस 2023 इंग्लंडमध्ये खेळली जात आहे. पण बेन स्टोक्स यांच्या नेतृत्वातील इंग्लंड क्रिकेट संघाला या मालिकेत अद्याप यश मिळाले नाहीये. पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये ...

James Anderson Stuart Broad

ऑस्ट्रेलियन दिग्गजाला जेम्स अँडरसनच्या पुरनगामनावर विश्वास! सांगितले गोलंदाजाच्या अपयशाचे कारण

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्सवर खेळाला जात आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. वेगवान गोलंदाज जेम्स ...

Joe Root Ben Stokes

रुटवर पडला स्टोक्सच्या नेतृत्वाचा प्रभाव! म्हणाला, ‘मी जर पुन्हा कर्णधार…’

इंग्लंड क्रिकेट संघाने बेन स्टोक्स कर्णधार बनल्यापासून जबरदस्त प्रदर्शन केले आहे. जो रुट याच्या नेतृत्वात इंग्लंड संघाला एकप्रकारची मरगळ आल्याचे पाहायला मिळत होते. कर्णधार ...

MS Dhoni Ben Stoke

धोनीची रणनीती वापरल्यामुळे पहिल्या ऍशेस सामन्यात इंग्लंडला फायदा! स्टोक्सकडून भारतीय दिग्गजाचे अनुकरण

ऍशेस 2023च्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 2 विकेट्सने विजय मिळवला. बर्मिंघमच्या एजबस्टन कसोटीत खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 2 विकेट्स राखून विजय मिळवला. असे असले ...

Steve Smith

Ashes 2023 । स्मिथवर मान खाली घालण्याची वेळ! कारकिर्दीवर लागलेला डाग प्रेक्षकांनी पुन्हा दाखवून दिला

ऍशेस 2023चा पहिला सामना बर्मिंघमच्या एजबस्टन क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात दोन्ही संघ जबरस्त प्रदर्शन करताना दिसले. दरम्यान, ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टीव ...

Nathan Lyon

पहिल्याच Ashes सामन्यात नेथन लायनचा विश्वविक्रम, स्टुअर्ट ब्रॉडसह अश्विनलाही दिला धक्का

इंग्लंडमधील एजबस्टन स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात ऍशेस 2023 चा पहिला सामना केळला गेला. या ऐतिहासिक मालिकेने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामची सुरुवात ...

First Test of Ashes 2023

Ashes । पावसामुळे व्यर्थ जाणार जाणार ऑस्ट्रेलियाची मेहनत! विजयाच्या जवळ असताना थांबवला गेला सामना

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस 2023चा पहिला सामना मंगळवारी (20 जून) निकाली निघाला असता. पण मंगळवारीच ऐन वेळी पावसामने मैदानात हजेरी रावली. याच कारणास्तव ...

Edgbaston Test ENG vs AUS

Ashes 2023। पावसामुळे खेळ अपूर्ण; तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंड आघाडीवर, ऑस्ट्रेलियाचीही चांगली सुरुवात

एजबस्टन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी एकूण 43 षटके कमी टाकली गेली. बुधवारी (16 जून) ऍशेस 2023 हंगामचा सुरुवात झाली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ ...

Moeen Ali

निवृत्ती मागे घेतलेल्यानंतर मोईन अलीवर आयसीसीची मोठी कारवाई! जाणून घ्या कारण

इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू मोईन अली याने आपली निवृत्ती मागे घेतली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍशेस मालिकेसाठी मोईन अली पुन्हा एकदा इंग्लंडच्या जर्सीत परतला. पण शनिवारी (17 ...

Stuart Broad

VIDEO । ऑस्ट्रेलियाला माहागत पडली ब्रॉडची ओव्हर! लागोपाठ चेंडूवर घेतल्या महत्वाच्या विकेट्स

इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने शनिवारी (17 जून) पहिल्या सत्रात कमाल केली. ऍशेस 2023 चा पहिला सामना बर्मिंघममध्ये खेळला जात आहे. इंग्लंडने ...

indveng

यंदाचा इंग्लंड दौरा टीम इंडियासाठी ठरला यशस्वी! रचली विक्रमांची मालिका, यादी पाहाच

याआधीचे भारताच्या दौऱ्यांचे निकाल पाहिले तर प्रथमच भारताचा यंदाचा इंग्लंड दौरा उत्तम ठरला आहे. सर्वात आधी तर भारताने इंग्लंडवर कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी ...

Jasprit-Bumrah

टी२० विश्वचषकात बुमराहला खेळवायचे असले तर ‘हे’ कराच, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचा भारताला मोलाचा सल्ला

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंडच्या दौऱ्यात उल्लेखनीय कामगिरी करत आहे. पहिले त्याने एजबस्टन कसोटीमध्ये संघाचे नेतृत्व केले. यावेळी त्याने ५ विकेट्स ...

Pujara in County Cricket

Video: टीम इंडियाला मिळाला एक नवा फिरकीपटू, इंग्लंडमध्ये दाखवतोयं आपले कौशल्य

भारतीय संघाची कसोटीतील अभेद्य भिंत चेतेश्वर पुजारा सध्या काउंटी क्रिकेटमध्ये व्यस्त आहे. संथ गतीने फलंदाजी आणि विचारपूर्वक शॉट्स मारणाऱ्या पुजाराला तुम्ही गोलंदाजी करताना पाहिले ...

ENGvsIND: भारतीय खेळाडूंच्या कौशल्यावर शास्त्रींनी साधला निशाणा! म्हणाले, ‘देहबोली ही खेळपट्टीसारखीच…’

भारतीय संघ एजबस्टन कसोटी सामन्यात पराभूत झाला याचा अनेकांना धक्का बसला आहे. इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) बर्मिंघम येथे झालेल्या या पाचव्या सामन्यात भारताला ७ ...