एप्रिल-मे

पुढील वर्षी एप्रिल-मे मध्ये आयपीएलचे आयोजन? सौरव गांगुलीने दिली माहिती

नोव्हेंबर 5, 2020

कोरोना व्हायरस या साथीच्या आजाराच्या प्रादुर्भावामुळे बरेच दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले गेले नव्हते. याचा फटका इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेलादेखील बसला. दरवर्षी या स्पर्धेची....