एफआयएच महिला हॉकी विश्वचषक
FIH Women’s World Cup 2026: टीम इंडियाने कडवी झुंज दिली! ऑस्ट्रेलियाला बरोबरीत रोखले, मात्र स्पर्धेबाहेर…
एफआयएच हॉकी विश्वचषक 2026 मधील भारतीय महिला संघाचा प्रवास संपुष्टात आला. संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरी करूनसुद्धा भारतीय संघाच्या पदरी अखेर निराशा पडली. रविवारी....






