एफसी गोवा विरुद्ध मुंबई सिटी एफसी ऍडम ली फाँड्रे
ऍडमच्या पेनल्टीवरील गोलमुळे मुंबईचा गोव्याला पराभवाचा धक्का
गोवा| सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) बुधवारी(25 नोव्हेंबर) मुंबई सिटी एफसीने एफसी गोवा संघावर 1-0 असा विजय मिळविला. इंग्लंडचा स्ट्रायकर ऍडम ली....





