एफसी गोवा विरुद्ध हैदराबाद एफसी
विजयी हॅटट्रिकसह हैदराबाद अव्वल स्थानी; गोवाच्या व्हॅझकेजने गमावली पेनल्टीची सुवर्णसंधी
हैदराबाद, २९ ऑक्टोबर : गतविजेत्या हैदराबाद एफसीने हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल) मध्ये विजयी हॅटट्रिक साजरी केली. घरच्या मैदानावर झालेल्या लढतीत हैदराबाने १-०....







