एबी डिविलियर्सची आयपीएलमधून निवृत्ती
डिविलियर्सचा ‘तो’ व्हॉईस मॅसेज ऐकून कोहली झाला होता भावूक, सांगितला इमोशनल किस्सा
आयपीएल २०२२ चा हंगाम सुरू झाला आहे. मात्र या हंगामादरम्यान आयपीएलप्रेमींना एका दिग्गज क्रिकेटपटूची उणीव भासत आहे. तो क्रिकेटपटू अजून कोणी नसून एबी डिविलियर्स आहे.....






