एबी डिव्हिलियर्सने विराट कोहलीला दिला सल्ला

ab-virat

‘त्याला माझी गरज…’ अनेक वर्ष एकत्र खेळलेल्या डिव्हिलियर्सने विराटला दिला प्रेमाचा सल्ला

ऑगस्ट 22, 2022

सध्या भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली खराब फॉर्मसोबत झुंजत आहे. अशा परिस्थितीत अनेकजण त्याच्यावर टीका करण्यात व्यस्त आहेत. मात्र, दक्षिम आफ्रिकेचा माजी दिग्गज फलंदाज आणि....