एमएस धोनीचा बौद्ध भिक्षू अवतार
हे काय नवीनच! ‘थाला’ने घेतला संन्यास? बौद्ध भिक्षू अवतारातील फोटोचा सोशल मीडियावर धुमाकूळ
इंडियन प्रीमियर लीगच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनी सध्या आयपीएल २०२१ च्या तयारीत व्यस्त आहे. त्याचे नेटमध्ये सराव करतानाचे फोटो, व्हिडिओ सध्या सोशल....






